संगीतकार अतुलच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, घेतली ‘ही’ ड्रीम बाईक, किंमत वाचून अवाक व्हाल
संगीत क्षेत्रातील अजय – अतुल जोडीनं आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला उत्तम आणि दर्जेदार गाणी दिली. सध्या हे दोघे ‘इंडियन आयडल -मराठी’ या शोचं परीक्षक म्हणून काम पाहताना दिसत आहेत. नुकतीच अतुलनं चाहत्यांसोबत एक आनंदाची गोष्ट शेअर केली आहे. अतुल गोगावले यांच्या घरी एका नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. यामुळे त्याचं कित्येक दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. … Read more