‘माझी लाडकी बाहुली, आदिती’ म्हणत धर्मेंद्र यांनी शेअर केला गुटगुटीत मुलीचा फोटो, कोण आहे ती?
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ‘धर्मेंद्र’ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते दररोज त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. धर्मेंद्र जास्त वेळ त्यांच्या फार्महाऊसवर घालवतात. आता त्यांनी त्यांच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या त्यांच्या कुकच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुकच्या मुलीचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यावर लिहिले आहे, आदिती, माझी … Read more