बिस्वजीत चॅटर्जी

सेटवर १५ वर्षीय रेखासोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, ढसाढसा रडली होती रेखा, कर्मचारी वाजवत होते शिट्ट्या

बॉलिवूडची दिग्गज अदाकारा अभिनेत्री रेखा (Rekha) यांचे प्रचंड चाहते आपल्याला पाहायला मिळतात. त्या दशकाची गोष्ट असो किंवा 2022 साल, रेखाच्या स्टाईलने प्रभावित होणार नाही ...