Aurangabad: हजारोंना रोजगार देणारा उद्योग उभारण्यासाठी आलेले चिनी कंपनीचे अधिकारी औरंगाबादचे खड्डे पाहून गेले पळून
औरंगाबाद(Aurangabad): औरंगाबादच्या बिडकीन येथे एका प्रकल्पासाठी जागा पाहण्यासाठी चिनी उद्योगांचे पथक आले होते. पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून ते अर्ध्या रस्त्यातून परत गेले. खड्ड्यांमुळे उद्योजक परत गेल्यामुळे नागरिक येथील मंत्र्यांवर संताप व्यक्त करत आहेत. औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रखडला आहे. बिडकीनमध्ये प्रकल्प उभारणीसाठी चीनमधील एक कंपनी गुंतवणूक करणार आहे. या सिटीच्या पहिल्या टप्प्यात शेंद्रा … Read more