बिग बॉस 3

अमिताभ यांच्यामुळे चालायचे राजू श्रीवास्तव यांचे घर, स्वत:च सांगितली होती संघर्षाची कहाणी

राजू अमिताभचा(Amitabh Bachchan)  मोठा चाहता होता हे क्वचितच कोणापासून लपून राहीले असेल. तो त्याचे करिअर घडवण्यासाठी मुंबईत आला तेव्हा त्याला अमिताभच्या मिमिक्रीशिवाय काहीच माहीत ...