तारक मेहतानंतर बबिता जी सुद्धा सोडणार जेठालालची साथ? बिग बॉस आहे यामागचे कारण

काही दिवसांपूर्वी तारकची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढाने सब टीव्हीवर येत असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या लोकप्रिय शोला निरोप दिला. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला कारण तो 2008 पासून या शोचा भाग होता. तो संपूर्ण शोचा सूत्रधार होता. त्याला पुन्हा भेटणे निर्मात्यांना कठीण जाईल.(after-tarak-mehta-babitaa-will-also-leave-jethalals-company) आता बातम्या येत आहेत की बबिता जीच्या भूमिकेत लोकांचे मनोरंजन … Read more

कार घ्यायला पैसै नव्हते म्हणून राखी झाली होती उदास, ‘या’ व्यक्तीने गिफ्ट केली नवीकोरी BMW

राखी सावंत तिच्या कॉमेडीने सगळ्यांना खूप हसवते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे मजेदार व्हिडिओही शेअर करत असते. आता एक नवीन व्हिडिओ शेअर करून, तिने चाहत्यांना सांगितले आहे की तिला भेट म्हणून एक नवीन बीएमडब्ल्यू कार मिळाली आहे.(rakhi-was-sad-because-she-didnt-have-money-to-buy-a-car-this-person-gave-her-a-new-bmw) हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते खूप खूश आहेत, कारण काही महिन्यांपूर्वी राखी एका आलिशान कार … Read more

राकेश बापटने शमिता शेट्टीसोबत शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, एक्स-वाइफने केली अशी कमेंट

काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सुरू झाला होता. हा शो दिव्या अग्रवालने जिंकला होता. याच दरम्यान शमिता शेट्टी आणि राकेश बापट देखील या शोचा एक भाग होते. याच दरम्यान या दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हा शो संपल्यानंतर ही हे दोघे अनेक वेळा एकत्र दिसून आले. राकेश आणि … Read more

सलमानने विशाल कोटियनच्या गर्लफ्रेंडला केले किस, अशी होती होती बॉयफ्रेंड विशालची प्रतिक्रिया

सलमान खान (Salman Khan) हा फिल्मी दुनियेचा असा स्टार आहे जो काहीही केले तरी लगेचच चर्चेत येतो. ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) संपल्यानंतर सलमान खानने बिग बॉसच्या सर्व माजी स्पर्धकांसोबत जोरदार पार्टी केली. प्रतीक सहजपाल ते डोनल बिष्ट राजीव अदातिया यांच्यासह अनेक माजी स्पर्धकांनी या पार्टीला हजेरी लावली.(alman kissed Vishal Kotian’s girlfriend) या पार्टीचा … Read more

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल; लग्नाबाबत विचारल्यावर म्हणाले..

Karan Kundra And Tejasswi Prakash

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ ची विजेती तेजस्वी प्रकाश ठरली. ‘बिग बॉस’ शो जिंकल्यानंतर तेजस्वी सातत्याने चर्चेत आहे. दररोज माध्यमात तिच्यासंबंधित अनेक बातम्या समोर येत आहेत. यामध्ये करण कुंद्रासोबतच्या तिच्या लग्नाच्याही जोरदार चर्चा सुरु आहेत. यादरम्यान तेजस्वी आणि करण (Karan Kundra And Tejasswi Prakash) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. … Read more

नागिन 6: तेजस्वी प्रकाशच्या नागिन लूकने केला कहर; किलर परफॉर्मन्स पाहून चाहते झाले घायाळ

tejshwini prakash

एकता कपूर (Ekta Kapoor) लवकरच तिच्या अलौकिक शो नागिन 6 (Nagin 6) सह टीव्हीवर धमाका करणार आहे. नागिनच्या टीमने शोचे शूटिंग सुरू केले आहे. दरम्यान, एकता कपूरने (Ekta Kapoor) नागिन 6 च्या चाहत्यांना एक आश्चर्यकारक सरप्राईज दिले आहे. काही काळापूर्वी बिग बॉस 15 च्या फिनालेमध्ये नवीन नागिनच्या नावावरुन पडदा हटवण्यात आला आहे. (Actress Tejaswi Prakash’s … Read more

BIGG BOSS 15: गौहर खानच्या मते ‘हा’ व्यक्ती आहे विजेता, तेजस्वी प्रकाश जिंकल्यानंतर गौहर खान नाखूश?

Gauahar Khan Unhappy With Tejasswi Prakash

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सीझनमध्ये तेजस्वी प्रकाशने विजेतेपद मिळवत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यामुळे तिच्या चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यादरम्यान अभिनेत्री आणि माजी ‘बिग बॉस’ शोची विजेती गौहर खानने मात्र तेजस्वी प्रकाशवर निशाणा साधला (Gauahar Khan Unhappy … Read more

मराठमोळी तेजस्वी प्रकाश बनली ‘बिग बॉस १५’ ची विजेती; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रक्कम

Tejasswi Prakash Won The Bigg Boss Show 15

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १५ व्या सीझनचा महाअंतिम सोहळा रविवारी दिमाखात पार पडला. यावेळी बिग बॉसच्या घरातील प्रतीक सहजपाल, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे सदस्य टॉप ३ मध्ये पोहोचले होते. तर या स्पर्धकांपैकी मराठमोळी तेजस्वी प्रकाश बिग बॉसची ट्रॉफी (Tejasswi Prakash Won The Bigg Boss Show 15) आपल्या नावे केली … Read more

Bigg Boss 15 Finale : बिग बॉस फिनालेच्या अगोदरच लीक झाले विजेत्याचे नाव? फोटो होतोय व्हायरल

Bigg Boss 15 Finale

हिंदीतील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या १५ व्या सीझनचा महाअंतिम सोहळा आज रात्री पार पडणार आहे. शोचे ५ फायनलिस्ट करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट यांच्यात चुरसीची स्पर्धा होणार आहे. तर यामधील एक स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणार (Bigg Boss 15 Finale) आहे. यादरम्यान सोशल मीडियावर ‘बिग … Read more