कॅमेऱ्यासमोर पॅन्ट काढून तिने अशा पोज द्यायला सुरूवात केली की.., फोटो पाहून फुटेल घाम

‘बिग बॉस १४’ (Bigg Boss 14) मध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सतत प्रकाशझोतात राहते. अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे जो पाहून चाहत्यांचे डोळे पांढरे झाले आहे. छायाचित्रात अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पॅन्ट उघडून बसली आहे. या फोटोमध्ये निक्की तांबोळी काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. ती परिधान करून अभिनेत्री … Read more

एजाज खानने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला दिला धोखा? सर्वांसमोर तिची माफी मागत म्हणाला.

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपले स्थान निर्माण केले. मात्र याच्या व्यतिरिक्त हे कलाकार आपल्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत येतात. असेच कलाकार सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहे. खुद्द अभिनेत्याने याबद्दलचा एक खुलासा केला आहे. ही कलाकार जोडी म्हणजे टीव्हीची लोकप्रिय ‘नागिन’ या मालिकेतील अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि ‘बिग बॉस १४’ चा स्पर्धक एजाज … Read more