PHOTO: उर्फी जावेदने पॅन्टचे बटन उघडे ठेवूनच केले फोटोशुट, लोकं म्हणाले, मॅडम तुमचा लेटरबॉक्स उघडा आहे

उर्फी जावेद अनेकदा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर जवळपास रोजच फिरत असतात. उर्फीने पुन्हा असे फोटोशूट केले आहे, ज्यावर ती ट्रोल झाली आहे. एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट केली आहे की, चैन उघडली आहे.  त्याचप्रमाणे दुसऱ्या युजर लिहिले, “दीदी, तुमची चैन निघाली आहे.” त्यांच्या पोस्टवर अशा कमेंट्सचा पूर आला आहे. उर्फीने गुलाबी … Read more