तुमच्यात रणवीर सिंग घुसला की काय? बिग बींचा विचित्र ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते एका असामान्य पोशाखात दिसत आहेत. हा फोटो त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोच्या सेटवरील आहे. यामध्ये बिग बी प्रिंटेड हॅरेम पँटसोबत हुडी पुलओव्हर घातलेले दिसत आहेत. त्याच्या गळ्यात एक विचित्र निळा स्कार्फ दिसत आहे आणि लूक अजून फंकी करण्यासाठी, बिग … Read more