हॅन्डसम हंक ऋतिकची बहिण पश्मीना रोशनही आहे प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा हॉट फोटो

रोशन कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. राजेश रोशन, राकेश रोशन आणि ऋतिक रोशन यांच्यानंतर आता पश्मीना रोशन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पश्मीना ही बाॅलीवुडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी आहे. लवकरच ती एका सिक्वेलमधुन करिअरची सुरुवात करणार आहे. पश्मीना सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशुटमुळे चर्चेत आहे. तिचे हे फोटो पाहून ती … Read more

जर हेच मी तुमच्या आई-बहिणींबद्दल लिहीले तर…, ट्रोलर्सच्या ‘त्या’ कमेंटवर भडकला अर्जुन कपूर

बऱ्याचदा बाॅलीवु़ड कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. यावेळी अभिनेता अर्जुन कपुर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सध्या तो फिटनेसवर मेहनत घेताना दिसत आहे. सुरुवातीपासुनच त्याला वाढत्या वजनामुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. त्यात आता पुन्हा एकदा तो ट्रोल झाला आहे. परंतु यावेळी तो ट्रोलर्सवर चांगलाच भडकला आहे. यात त्याच्या गर्लफ्रेंडनेही साथ दिली आहे. अर्जुनच्या फिटनेस ट्रेनरला एका … Read more