…त्यामुळे आजच्या सामन्यात अर्जुन तेंडूलकरला मिळू शकते खेळण्याची संधी, सचिनची अतुरता संपणार

सध्या इंडियन प्रिमियर लीगचा 15 वा हंगाम सुरु आहे. या हंगामातील दुसऱ्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचे नशीब पालटवण्यासाठी बहुचर्चित ठरलेल्या अर्जुन तेंडुलकरला केकेआरविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी अर्जूनला मुंबईने आपल्या संघात घेतले होते. मात्र त्याला एकही संधी देण्यात आली नाही. … Read more