बाळू धानोरकर

एकेकाळी मुख्यमंत्र्यांचा जाहीरपणे समाचार घेणाऱ्या खासदाराचा आता ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले..

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० ...