‘सुपरवाईजर म्हणून सही करून २७ हजार ७०० रुपये घातले खिशात’, दरेकरांच्या अडचणीत वाढ

मुंबई | सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. राजकारणात रोजच अनेक नेत्यांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची खेळी सतत सुरूच असते. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकारणातील नेते मंडळींचे मोठ-मोठे घोटाळे समोर येत आहेत. राजकारणात असे अनेक मोठे नेते आहेत ज्यांच्यावर पैशांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. या राजकारणातील घोटाळा बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत आता विधान परिषदेचे विरोधी … Read more

“बंडातात्यांच्या वक्तव्या पाठीमागचा बोलावता धनी दुसराच कुणीतरी”; कोण आहे तो?

bandatatya karadkar

गुरुवारी झालेल्या आंदोलनात बंडातात्यांनी (bandatatya karadkar) महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच राजकीय नेत्यांच्या मुलांबद्दल देखील वक्तव्य केलं होतं. दिवंगत नेते पंतगराव कदम यांचा मुलगा अभिजित कदम याच्या अपघाती निधनाबद्दल आणि सहकारमंत्री आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मुलाबद्दल देखील कराडकर यांनी वक्तव्य केलं होतं. (balasaheb patil said he will file defamation case … Read more