सांगलीच्या ‘पुष्पा’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तब्बल ‘एवढ्या’ कोटींचं रक्तचंदन केलं जप्त

sangali

पुष्पा-द राईजमधला पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझा क्या, फायर है में… हा डायलॉग आता प्रत्येकाच्या तोंडी आहे. श्रीवल्ली गाणं सुपरहिट ठरलंय. त्या गाण्यातली अल्लू अर्जुनची स्टेप सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. पुष्पा-द राईज चित्रपटातील अल्लू अर्जुनची भूमिका प्रचंड गाजतेय. असाच एक पुष्पा सांगलीत सापडला आहे. (red sandalwood rakt chandan worth crores seized in sangli) या … Read more

राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला चंदनतस्कर; बड्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाल्याने नेत्यांना फुटला घाम

ajit pawar

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या विजयाचा उत्सव नगरसेवक साजरा करताना पाहायला मिळत आहेत. परंतु बीडच्या केज नगरपंचायतमधील एका नवनिर्वाचित नगरसेवकाविरोधात चंदन तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. (ncp corporate smuggling chandan sandlewood) केज नगरपंचायतीचा नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब दत्तात्रय जाधव … Read more