पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करत असलेल्या सासूला जावयाने ढकलले विहीरीत, सासूचा बुडून मृत्यु
कौटुंबिक वादातून जावयाने सासूला विहीरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील वडेगाव येथे ही घटना घडली आहे. जावयाने रागाच्याभरात सासूला विहिरीत ढकलून दिले. विहिरीत पडल्यामुळे सासूचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.(sun in law pushes mother-in-law to mediate in husband) या प्रकरणी बाळापुर पोलीसांनी वृद्धेच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणाऱ्या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल … Read more