तृप्ती देसाई भडकल्या; ‘परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु…’
सोशल मीडियावर सध्या एका कीर्तनकाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित कीर्तनकार हे औरंगाबादचे असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी कीर्तनकारांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. असे असतानाच आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या, भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more