रणबीर आणि आलियाच्या प्रेमकहाणीचं बालिका वधू कनेक्शन आले समोर, तुम्हाला माहीत आहे का हे सिक्रेट?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या प्रेमकथेची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार, आता त्यांच्या लग्नाची तारीखही जवळपास निश्चित झाली आहे, अनेक चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, ही प्रेमकहाणी अखेर कशी सुरू झाली आणि ‘बालिका वधू’चे काय कनेक्शन आहे? रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या … Read more