बालकलाकार

लहाणपणी उपाशी झोपायचा, बहिणीच्या मृत्युनंतर झाला होता शांत, विजयची कहाणी वाचून व्हाल भावूक

तमिळ सिनेमातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक, थलपथी विजय (Vijay) यांना आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारा विजय करोडोंची ...