बाजारपेठ
पुणेकरांचा नाद नाय! विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील
By Pravin
—
बकरी ईद हा सण जवळ आला आहे. या सणाच्या अनुषंगाने देशातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. या सणाच्या काळात बकऱ्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. काही बकऱ्यांना ...