हिंदू मंदिरांना, विद्यापीठांना, संस्थांना भरभरून दान देणाऱ्या ‘या’ मुस्लिम शासकाबद्दल माहिती आहे का?
देशातील राजकारण सध्या धार्मिक मुद्यावरून चांगलेच तापलेले आहे. ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, मथुरा जन्मभूमी कुतुबमिनार याबाबत धार्मिक दावे आणि वादांची परिस्थिती आहे. यावरून समाजात दोन गटात तेढ निर्माण केला जात आहे. मात्र, दुसरीकडे देशातील अनेक मुस्लिम शासक आणि सम्राटांनी हिंदू धार्मिक स्थळे बांधण्यासाठी मदत केल्याची माहिती इतिहासात मिळत आहे. अनेक हिंदू धार्मिक स्थळे बांधण्यासाठी मुस्लिम शासक … Read more