बांसकोट

आश्चर्यकारक! लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीने दिला बाळाला जन्म, तरीही धुमधडाक्यात लावून दिले तिचे लग्न

ऐकावे ते नवलच, लग्नाच्या एक दिवस आधीच नवरी मुलीने मुलाला जन्म दिला आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच नवरी मुलीच्या पोटात दुखू ...