Nitin Gadkari: ‘राजकारण्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव असतो’, नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

Nitin Gadkari: नवी दिल्ली (New Delhi) येथे झालेल्या इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या (Indian Building Congress) वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलेलं भाषण चर्चेत आलं आहे. बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला जात असल्याचा थेट उल्लेख केला. अधिकाऱ्यांवर दबाव, पण कामात तडजोड नको गडकरी म्हणाले, … Read more

सर्वत्र नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते मग काशीतील नंदीचे तोंड ज्ञानवापी मशिदीकडे का? जाणून घ्या अधिक माहिती..

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू(Hindu) पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(Why is Nandi in Kashi facing Gyanvapi Masjid? Know more) यादरम्यान हिंदू पक्षकारांनी आणखी एक … Read more

पुण्यात भीषण अपघात; बांधकाम सुरु असताना मजूरांवर कोसळला लोखंडी स्लॅब, ५ मजूर ठार

महाराष्ट्रातील पुण्यात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात ५ मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर ३ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.(Terrible accident in Pune 5 workers killed) अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कशीतरी बचाव मोहीम राबवून कामगारांची सुटका केली. पोलीस उपायुक्त रोहिदास … Read more