बांगलादेशी अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्रीचा खून करून मृतदेह भरला होता पोत्यात, पतीनेच दिली गुन्ह्याची कबूली

काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह सापडला आहे. ढाक्यातील केरानीगंज येथील एका पुलाजवळ तिचा मृतदेह गोणीत सापडला होता. सोमवारी म्हणजेच ...