Realstar Conductor : फेमस रिलस्टार कंडक्टरचे तडकाफडकी निलंबन; एसटी महामंडळाची इमेज खराब केल्याचा आरोप

bus conductor

Realstar Conductor : कमी वेळात सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून फेमस होण्याचे फॅड आजकाल चांगलेच वाढले आहे. मात्र सोशल मीडियावर रिल्स बनवून फेमस होणे. बस आगारात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसते. यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. कळंब येथील आगारातील ही घटना समोर येत आहे. बस आगारात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात … Read more