pune : ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा! पुणेकर तरूणाची बसमध्ये बोंबाबोंब, वाचा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

pune bus

pune : सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एक नेहमीच पाहायला मिळते. बसस्टॉप आला असो अथवा नसो. लोकांना ज्या ठिकाणी उतरायचे त्याच ठिकाणी बस थांबवण्याचा आग्रह ते ड्रायव्हरला धरत असतात. परंतु ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं? याबाबत एक विचित्र प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले. बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याचा बसस्टॉप आला नसताना … Read more

VIDEO: या बस ड्रायव्हरपुढे मोठेमोठे इंजिनीअरही फेल, काच साफ करण्यासाठी केला भन्नाट जुगाड

Desi Jugaad, Video, Social Media, Bus, Driver/ देसी जुगाडच्या बाबतीत कोणीही भारतीयांची बरोबरी करू शकत नाही. कारण, असे लोक म्हणतात की हे भारतीयांच्या रक्तात हा गुण आहे. निराश न होता एखाद्या गोष्टीला पर्याय शोधण्यात भारतीय खूप हुशार आहेत. कोणतेही काम करण्यापूर्वी केलेली योजना उत्तम असते. त्यामुळे काम सोपे होते आणि निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. … Read more

Kolhapur: स्कूलबस चालवताना आला हार्टॲटॅक; बसचालकाने आधी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला अन् मगच सोडले प्राण

kolhapu bus

कोल्हापुर(Kolhapur): बाप्पाचे आगमन होऊन ८ दिवस झाले, बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून सुद्धा संबोधतात. त्याचप्रमाणे कोल्हापुरात बस चालकाच्या रूपात बाप्पाने येऊन त्या लहान मुलांवरचे संकट दूर केले. राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडीकडे एक बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्या बसमधील चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी बसचालकाने मुलांच्या आयुष्याचे भान ठेवून बस बाजूला घेतली. मोठा अपघात होण्यापासून वाचला. … Read more

भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक; हॉटेलमध्ये नेणाऱ्या बसमध्ये सापडली ‘ही’ भयानक गोष्ट

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीतील पीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. (cartridges shell found in india cricket team bus) भारतीय कसोटी संघाचे खेळाडू चंदीगडला पोहोचले आहेत. टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेतही … Read more

रणधीर कपूर यांची भिकाऱ्याने उडवली होती खिल्ली, हसत हसत म्हणाला, ‘एवढी छोटी गाडी वापरता का?’

randhir-kapoor.j

नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर त्यांची मुलगी करिश्मा कपूरसोबत आले होते. या स्पेशल एपिसोडमध्ये कपिल शर्माने करिश्मा कपूर आणि रणधीर कपूरसोबत भरपूर गप्पा मारल्या. अभिनेते रणधीर कपूर यांचा मनमोकळा स्वभाव आहे. त्यामुळे या एपिसोडमध्ये अभिनेते रणधीर कपूर यांच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.(randhir kapoor shear story in kapil sharma … Read more