बलराज साहनी

वयाच्या 20 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री स्वतःहून बनली मोठ्या स्टार्सची आई, 250 हुन अधिक चित्रपटात केले काम

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘अचला सचदेव'(Achala Sachdev) यांना इंडस्ट्रीत ओळखीची गरज नाही. 1965 मध्ये आलेल्या वक्त चित्रपटात बलराज साहनी यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अचला ...