बरखा दत्त

पंतप्रधान पद हातातून जाताना पाहून इम्रान खान यांना आली बरखा दत्तची आठवण, केला ‘हा’ गंभीर आरोप

अविश्वास प्रस्तावानंतर सत्ता गमावण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांनी गुरुवारी देशाला संबोधित केले. राष्ट्राला उद्देशून इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये भावनिक आवाहन केले ...