शेजारच्या वहिनीसाठी पास्ता घेऊन जायचो आणि तिच्यासोबत.., प्रसिद्ध अभिनेत्याचा गौप्यस्फोट

सेलेब्स दररोज त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक आश्चर्यकारक खुलासे करत असतात. अनेकदा मुलाखती किंवा रिअॅलिटी शोमध्ये सेलेब्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अशा गोष्टी सांगतात की त्यांच्या चाहत्यांनाही विश्वास बसत नाही.(used-to-take-pasta-for-sister-in-law-next-door-and-with-her-famous-actors) असाच एक खुलासा अभिनेता शिवम शर्माने(Shivam Sharma) कंगना राणौतद्वारे होस्ट केलेल्या OTT रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मध्ये(Lock Up) केला आहे. वास्तविक, कंगनाच्या शोमध्ये एलिमिनेशन टाळण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील डार्क … Read more