बनावट नोटा

५ लाखांच्या बदल्यात व्हायचा १५ लाख देण्याचा सौदा, पण बॉक्समधून निघायचं भलतंच काही, पोलिसांनी केला पर्दाफाश

यूपीच्या देवरिया पोलिसांनी लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पकडले आहे. या टोळ्या लोकांना तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्यांचे पैसे घेऊन भंगार कागदाने भरलेला बॉक्स ...