महत्वाची बातमी! सरकारने इनकम टॅक्सच्या नियमांत केले मोठे बदल, आधीच घ्या जाणून..
सरकारने लोकसभेत बजेट 2022 मध्ये काही दुरुस्त्या मांडल्या आहेत. आयकराशी संबंधित या सुधारणांनंतर, आता प्राप्तिकर भरणारा लॉस रिटर्न(Loss returns) देखील अपडेट करू शकणार आहे. त्याच वेळी, आयकर विभागाला 2020-21 वर्षाचे मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देखील मिळाला आहे.(the-government-has-made-big-changes-in-the-rules-of-income-tax) यापूर्वी मूल्यांकन 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते, ज्याची अंतिम मुदत आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत … Read more