बजरंग दल
Ahmedabad : आठवीच्या विद्यार्थ्यानं दहावीतील मुलाचा शाळा सुटताच मुडदा पाडला, दोन हजार नागरिक रस्त्यावर; मुख्याध्यापकाला पोलिसांसमोर चोपलं
Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad) येथील सेव्हन्थ डे स्कूल या खासगी शाळेत मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. इथे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन ...
Christianity: धमक्या येत होत्या तरीपण ५०० लोकांनी ख्रिश्चन धर्म नाकारला अन् स्वधर्मात परतले, वाचा नेमकं काय घडलं?
ओडिशात अनुसूचित जमातीच्या 173 कुटुंबांनी घर वापसी केली आहे. आदिवासी समाजातील या कुटुंबातील सुमारे 500 सदस्य गुरुवारी (20 ऑक्टोबर 2022) हिंदू धर्मात परतले. ख्रिश्चन ...
Viral video : गरब्यात सहभागी झालेल्या मुस्लिम तरुणांना हिंदू संघटनांनी केली बेदम मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाचा उत्साह सुरू आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले आहे. असे असताना आता या उत्साहात विरजण टाकणारी घटना घडली आहे. एका ...
साधूच्या वेशात नंदी बैलासोबत हिंडून भिक्षा मागणाऱ्या मुस्लिम तरुणांना बजरंग दलाकडून बेदम मारहाण
सोशल मीडियावर २४ तारखेपासून बिहारच्या हाजीपूरमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते ६ जणांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. ज्या ...
‘त्या’ वक्तव्यानंतर साई पल्लवीच्या अडचणीत वाढ, येत आहेत धमक्या, बजरंग दल म्हणाले, माफी माग नाहीतर..
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या खूप चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साई पल्लवीच्या चर्चा रंगल्या आहेत. तिच्या वक्तव्यामुळे देशातील ...
आमच्या मृतदेहावरून बुलडोझर फिरवावा लागेल, 3 मंदिरांना अतिक्रमणची नोटीस आल्यानंतर संतापल्या हिंदूत्ववादी संघटना
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील पॉश भागातील तीन धार्मिक स्थळांवर महापालिकेने कारवाईच्या नोटिसा टाकल्यानंतर संत समाज आणि बजरंग दलाचे(Bajrang Dal) कार्यकर्ते कालपासून आंदोलन करत आहेत. संत ...
ख्रिसमस कार्यक्रम रोखणाऱ्या हिंदुत्ववाद्यांच्या गटाला दलित महिलांनी लावलं पिटाळून…
भारत हा विविधतेने नटलेला देश असून, यामध्ये विविध धर्माचे,जातीचे, वंशाचे लोक एकत्र बंधुभावाने राहिले पाहिजे असे संविधानात आहे. मात्र, भारतातील काही संघटनांमुळे आजही या ...











