बंडु जाधव
ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट टिका
By Tushar P
—
गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. ...