“वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले असून,कितीही दडवले तरी बोलण्यातून त्यांची चड्डी दिसतेच.”
बंडातात्या कराडकर यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे दिलगीरी व्यक्त केलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाही. नुकतेच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही त्यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला आहे. बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. … Read more