गद्दारांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देणार नाही, तेवढी त्यांची लायकी नाही, आदित्य ठाकरे संतापले

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत काही आमदारांसह भाजपशी युती केली, आणि राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेचे शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गट असे दोन गट निर्माण झाले. सध्या या दोन गटात आपापसात वाद प्रतिवाद होताना दिसतात. बंडखोर नेत्यांवर कट्टर शिवसैनिक हल्लाबोल करत आहेत. अशातच, आज नाशिकच्या मनमाड येथे शिवसंवाद यात्रेच्या व्यासपीठावर बोलत … Read more