Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी

नुकत्याच १८जिल्ह्यातील १ हजार १६६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका पार पडल्या होत्या. त्याचा काल निवडणूक आयोगाकडून निकाल देखील जाहीर करण्यात आला. या निकालात राज्यातील काही बंडखोर नेत्यांना ठाकरेंनी त्यांच्याच होमपीचवर घेरलं असल्याचं समोर आलं आहे. उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना त्यांच्याच गावात धडा शिकवत चांगलाच तडाखा दिला.  यात कोकणात अधिक वर्चस्व असलेले तीन नेते आहेत. यात आघाडीवर असणारा … Read more

“शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र होणार”

बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने याचिका दाखल केली होती. त्या संदर्भात ११ जुलैला सुनावणी करण्यात आली. याप्रकरणी खंडपीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी एक मोठे व्यक्त केले आहे. (Rebel MLAs of Shiv Sena will be disqualified) जयंत पाटील म्हणाले की, ‘बंडखोर आमदारांनी पक्षाच्या … Read more

सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या जल्लोषावर बंडखोर संतापले, म्हणाले, ‘यामध्ये उद्धव ठाकरे कुठेही…’

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने(bjp) जोरदार जल्लोष केला आहे.(After the fall of the government, the rebels got angry over the BJP’s … Read more

महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद, रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट

bacchu kadu

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू(Bachhu Kadu) यांचा देखील समावेश आहे.(bachhu kadu get clean chit … Read more

“लोक नंतर अशांना दारातही उभे करणार नाहीत”, नितीन गडकरींची बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Nitin Gadkari’s harsh criticism shivsena rebel MLAs)

महाराष्ट्रातील निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जनतेला एक-दोन वेळा मूर्ख बनवता येऊ शकते, पण वारंवार ते शक्य नाही. लोकांना फसवणुकीची जाणीव झाल्यास ते अशांना दारात देखील उभे करणार नाहीत”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “या युगात गुणवत्ता फार महत्वाची आहे. राजकारण असेल किंवा व्यापार गुणवत्तेला पर्याय नाही. जे लोक ‘शॉर्टकर्ट’ चा अवलंब करतात, त्यांना भविष्य नाही. लोकांना एक-दोन वेळा मूर्ख बनवले जाऊ शकते. पण वारंवार ते शक्य नाही.”

“जेव्हा लोकांना आपली फसवणुक झाली आहे, या गोष्टीची जाणीव झाल्यास ते अशांना दारात देखील उभे करणार नाहीत”, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राकीय वर्तुळात स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा भाजपला सध्याच्या राजकारणावरून सुनावले आहे.

शिंदे गटातील आमदार आज मुंबईला येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटातील या बंडखोर आमदारांना मुंबईला आणण्यासाठी भाजपने विशेष प्लॅन तयार केला असल्याची माहिती मिळत आहे. एका विशेष विमानाने या सर्व आमदारांना मुंबईला आणले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिक झाले आक्रमक
येत्या चोवीस दिवसांत शिंदे आणि ठाकरे गटापुढे कोणते पर्याय? वाचा कायदा काय सांगतो…
बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

शिंदे गटातून मोठी माहिती समोर, केसरकरांनी सांगितले तीन महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील राजकीय वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यानंतर शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना निलंबनाच्या संदर्भात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. या नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.(In front of big information from Shinde group, … Read more

शिवसैनिक आणि बंडखोर आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेकडून(Shivsena) निदर्शने करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहे.(Shiv Sainik and rebel MLA’s supporters shout loudly) कोल्हापूर … Read more

मी सुशिक्षीत गुंड, तुम्हाला सोडणार नाही; बंडखोर राजेश क्षीरसागरांची पोस्टर फाडणाऱ्यांना धमकी

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Rebel Rajesh … Read more

आम्हाला परत यायचय, आमच्यासाठी उद्धवजींकडे मध्यस्थी करा; बंडखोर आमदाराचा शिवसेना नेत्याला फोन

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सध्या हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीमधून पळून देखील आले आहेत. बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटाकडून आपलं अपहरण करण्यात आलं होतं, असा आरोप केला होता.(Rebel MLA calls … Read more

पक्षविरोधी कारवाया केल्या तरी आमदार अपात्र होतात, विधीमंडळ व्हिपची गरजही नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

high court

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ आमदार आहेत. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi) पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(MLAs are disqualified even if anti-party actions are taken, the … Read more