धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलिसानेच केले अपहरण; असा आखला होता प्लॅन
पिंपरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी गुन्हा केलेला नसून चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याने खंडणीसाठी एकाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल उपस्थित झाला आहे. (police employee kidnap a person for 300 crore crypto currency and 8 lakh) दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात … Read more