Tea Stall: ‘या’ चहावाल्याची डोकॅलिटी पाहून ग्राहक पडले बुचकळ्यात, पैसे देण्यापुर्वी करतात १० वेळा विचार
Tea Stall, Frustrated Dropout, Shubham Saini/ भारताची स्टार्टअप राजधानी बेंगळुरूमधील एका चहाच्या स्टॉलने बिटकॉइनला पेमेंटचा एक प्रकार स्वीकारण्याच्या कल्पनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढेच नाही तर या दुकानाचे नाव जाणून तुम्ही जरा विचारात पडाल. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, काही लोकांना थोडासा वैताग आला की चहा प्यायला आवडतो. याचा वापर करून एका व्यक्तीने आपल्या … Read more