वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

..मग बघू कोण PSL सोडून IPL खेळायला जातंय, PCL अध्यक्षांचे BCCI ला खुल्ले चॅलेंज

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आता IPL प्रमाणे पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील खेळाडूंचा लिलाव करू इच्छित आहे. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुढील सिजनमध्ये अनेक बदलांचे संकेत दिले आहेत. 2008 मध्ये सुरू झालेल्या IPL च्या यशानंतर अनेक देशांनी T20 लीग आयोजित केल्या आहेत. पीसीबीने 2016 मध्ये पहिल्या डावात पीएसएलचे आयोजन केले होते.(lets-see-who-leaves-psl-and-goes-to-play-ipl-pcl-presidents-open-challenge-to-bcci) पीएसएलची तुलना पाकिस्तानमधील … Read more