फ्युचर ग्रुप

मुकेश अंबानींना हलक्यात घेणे ऍमेझॉनला पडले महागात, रिलायंसने रातोरात घेतला फ्युचर्स स्टोअर्सवर ताबा

गेल्या आठवड्यात, भारतातील सर्वात मोठ्या रिलायन्सचे ग्रॉसरी क्रेट्स मुंबईतील काही फ्युचर ग्रुप स्टोअरमध्ये (Future Group Stores) उतरताना दिसले. सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राहकांना या सगळ्यापासून थोडे ...