Business: सफाई कामगाराची मुलगी झाली करोडपती, नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, उभे केले भलेमोठे साम्राज्य
Business, Jane Lu, Accountant, Online, Australia/ अकाउंटंटची नोकरी सोडल्याबद्दल एका मुलीला लोकांचे टोमणे ऐकावे लागायचे. लोकांनी सांगितले की, तिने व्यवसाय करण्याचे आणि करोडपती बनण्याचे स्वप्न पाहणे थांबवावे. पण त्या मुलीने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने असे काम केले की सगळ्यांची बोलतीच बंद झाली. नुकतीच तिने तिची यशोगाथा शेअर केली आहे. जेन लू असे या मुलीचे नाव … Read more