विराट कोहलीचा बचाव करत सुनील गावसकरांनी कपिल देवलाही दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघातून वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भारताचा माजी अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवपासून (Kapil Dev) ते वीरेंद्र सेहवागपर्यंत कोहलीला संघातून वगळण्याची मागणी होत आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत कोहलीची पाठराखण केली.(Virat Kohli, Kapil Dev, Rohit Sharma, Form) तो … Read more

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीचे संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे(Shivsena) नेते रघुनाथ कुचिक(Raghunath Kuchik) यांच्यावर एका तरुणीने लग्नाचे अमिष दाखवत दाखवत बलात्कार केल्याचा आरोप केला होता. लैंगिक अत्याचारानंतर मला गर्भपात देखील करायला लावला, असा आरोप देखील त्या तरुणीने केला होता. या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली.(raghunath kuchik case victim women allegations on … Read more