माझे ब्रेस्ट आणि लिप्स मोठे होते त्यामुळे मला…, राधिका आपटेचा खळबळजनक खुलासा

राधिकाने(Radhika Apte) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, जेव्हा तिला बॉडीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अनेक सर्जरी आणि बोटॉक्स करण्यास सांगितले होते. अभिनेत्रीने सांगितले की अलीकडेच तिला काही प्रोजेक्टमधून नाकारण्यात आले कारण इतर अभिनेत्रींचे ब्रेस्ट आणि लिप्स तिच्यापेक्षा मोठे होते.(my-breasts-and-lips-were-big-so-i-radhika-aptes-sensational-revelation) अभिनेत्रीने खुलासा केला की तिला अनेक प्रकल्पांमधून विचित्र कारणांमुळे नाकारण्यात आले आहे. राधिका आपटेने … Read more