मोदी सरकारकडून महाराष्ट्रासाठी खास गिफ्ट; राज्यासाठी दिले ‘हे’ दोन मोठे प्रकल्प

शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मोठं – मोठे रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांवर टीकेची झोड उठवली जातं आहे. महाराष्ट्रातून जाणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातोय? असा सवाल विरोधकांकडून केला जातं आहे. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून … Read more

आदित्य ठाकरे अडचणीत? प्रदूषण महामंडळाकडून 100 कोटी घेतल्याचा आरोप, चौकशी होण्याची शक्यता

Aditya Thackeray

आदित्य ठाकरे(Aditya Thakrey) यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 100 कोटी पर्यावरण विभागाला का दिले याची चौकशी सरकार करेल, असा इशारा शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी दिला आहे. ते रविवारी त्यांच्या खेड या गावात बोलत होते.(why-did-aditya-thackeray-give-100-crores-from-pollution-control-board-to-environment-department-shinde-group) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद निष्ठा यात्रा रत्नागिरी(Ratnagiri) जिल्ह्यात आली होती. यावेळी दापोलीत झालेल्या सभेत आदित्य … Read more

Foxconn: ‘या’ कारणामुळे फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये न्यावा लागला; अखेर मालकांचा खुलासा आलाच

anil agrwal

फॉक्सकॉन(Foxconn): वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांमध्ये १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राकडे येणार होती. पण गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड झाली असल्याचे वेदांत ग्रुपने जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत ग्रुपने महाराष्ट्राशी या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु केली होती. सत्तांतरानंतर जुलै महिन्यात वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या मंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री … Read more

Foxconn : टक्केवारीची डील झाली नाही म्हणून.., फॉक्सकॉन प्रकल्पावरून संजय शिरसाटांचा मविआवर गंभीर आरोप

Sanjay Shirsat

Foxconn : महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याने राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरु आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले आहे. दुसरीकडे, सत्ताधारीही विरोधकांना सडेतोड उत्तर देत आहेत. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही फॉक्सकॉन प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी थेट … Read more

Sharad Pawar: …म्हणून वेदांता फाॅक्सकाॅनचा प्रकल्प गुजरातला गेला; शरद पवारांनी सांगीतले खरे कारण

sharad pawar

शरद पवार(Sharad Pawar): वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांमध्ये १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राकडे येणार होती. पण गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड झाली असल्याचे वेदांत ग्रुपने जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत ग्रुपने महाराष्ट्राशी या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु केली होती. सत्तांतरणानंतर जुलै महिन्यात वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या मंडळाने मुख्यमंत्री … Read more

Foxconn: …तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली होती; वेदांताबाबत देसाईंचा मोठा खुलासा

subhash desai

फॉक्सकॉन(Foxconn): वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांमध्ये १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राकडे येणार होती. पण गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड झाली असल्याचे वेदांत ग्रुपने जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत ग्रुपने महाराष्ट्राशी या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु केली होती. सत्तांतरणानंतर जुलै महिन्यात वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या मंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री … Read more

Foxconn : फॉक्सकॉन गुजरातला पळवल्यामुळे मराठी माणूस भडकल्यावर नरमले मोदी; महाराष्ट्राला दिले ‘हे’ आश्वासन

Narendra Modi

Foxconn : वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉनचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांवर अनेक टीकाही करत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी याबाबत शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबद्दल एक माहिती … Read more

Vedanta : वेदांता पाठोपाठ महाराष्ट्रातील ‘हा’ मोठा प्रकल्प देखील गुजरातने पळवला; धक्कादायक माहिती आली समोर

फॉक्सकॉन, वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे हा मुद्दा महाविकास आघाडीने चांगलाच उचलून धरला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. वेदातांनंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, . ‘बल्क ड्रग पार्क’साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी … Read more

Foxconn project : ‘खोकेवाल्यांना महाराष्ट्रातील तरूणांचे काही पडले नाही, बाप ना भैय्या सबसे बडा रूपय्या’

सध्या फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यातील राजकारण पेटलं आहे. पुण्यातील तळेगाव या ठिकाणी होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. हा प्रकल्प गेल्यामुळे राज्यातल्या बेरोजगार तरुणांना मिळणारा रोजगारही गुजरातमध्ये गेला आहे, त्यामुळे मराठी तरुण देखील आता सरकारवर भडकले आहेत. तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे. तरुणांनी … Read more

Foxconn : “मुंबई गुजरातला नेण्याचा फडणवीसांचा प्रयत्न, उद्या मुंबई गुजरातमध्ये गेली तर नवल वाटू नये”

Devendra Fadanvis Narendra Modi

Foxconn : आज फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेला, उद्या मुंबईही गुजरातकडे गेल्यास त्यात काही नावीन्य वाटू नये, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली आहे. महाराष्ट्रातील वेदांत समूह आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातकडे गेला आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार … Read more