प्राजक्ता गायकवाडला सेटवरच भेटली चिमुकली फॅन, दिले घरी येण्याचे आमंत्रण, प्राजक्ता म्हणाली…

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. तिच्या एक फेसबुक पोस्टचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना रोज नवनवे फॅन्स भेटत असतात. अशी एक फॅन छोटी लहान मुलगी प्राजक्ताला भेटली. त्या लहान मधू नावाच्या मुलीसोबत प्राजक्ताच सुंदर नातं तयार झालं. त्याबाबत तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे, ‘एक … Read more

…तर भारतात श्रीलंकेसारखी परिस्थीती ओढवेल, याचं भानं केंद्राने ठेवावं; रोहीत पवारांचा घणाघात

बुधवारी पार पडलेल्या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले होते. मात्र यानंतर उद्धव ठाकरे दोषारोप करत जबाबदारी झटकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार … Read more

‘मुलगी झाली हो’ मालिकेला दुसरा झटका, किरण मानेनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनेही ठोकला रामराम

संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित असणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर मालिकेचा टीआरपी देखील कमी झालेला दिसत आहे. मुख्य म्हणजे, लवकरच ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद पडणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘मुलगी झाली हो’ मलिकेसंदर्भात आणखीन एक बातमी समोर आली … Read more

..त्यामुळे मावळची जागा ही पार्थ पवारांना देण्यात यावी, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांचा म्हणजेच पार्थ पवारांचा जन्मदिवस आहे. यानिम्मिताने पार्थ पवारांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच पार्थ पवारांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये नितीन देशमुखांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा,” … Read more

‘मी मेली तरी चालेल पण या मुलांना सोडून येणार नाही’ भारतीय मुलीचा युक्रेनमधून परतण्यास नकार; जगाला दाखवली भारताच्या माणूसकीची झलक

मानवतेची परीक्षा फक्त कठीण काळातच होते. भारताच्या कन्येने याचा आदर्श घालून दिला आहे. रशियन हल्ल्याला (Russia-Ukraine War) तोंड देत युक्रेनमधून हजारो लोक पळून जात असताना आणि आश्रयासाठी इतर देशांमध्ये जाण्यास हताश असताना, युक्रेनमधील हरियाणाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याने परत येण्यास नकार दिला.(Indian girl refuses to return from Ukraine) युक्रेनमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या हरियाणाच्या नेहाला (Indian Student … Read more

‘युद्ध नको बुद्ध हवा’, प्रख्यात लेखकाची फेसबुक पोस्ट चर्चेत, लोकांना दिला मोलाचा संदेश

रशिया आणि युक्रेनच्या वादाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटण्यास सुरूवात झाली आहे. मुख्य म्हणजे या सगळ्यात युध्दाचे अनेक हृदय पिळवून टाकणारे फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर येऊ लागले आहेत. दुसऱ्या बाजूला युध्दाची दाह्कता बघता कित्येक जणांनी निर्माण झालेल्या परिस्थितीवर हळहळ व्यक्त केली आहे. यामध्ये प्रख्यात दिग्दर्शक आणि लेखक विजू माने यांचा देखील समावेश आहे. रशिया आणि … Read more

”योगी आदित्यनाथ फक्त मोदींच्या सभेत गर्दी जमवण्यासाठी आहेत का?”

तीन वेळा भाजपचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिव पदावर आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय महत्त्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ३१ डिसेंबर रोजी केलेल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. वृत्तानुसार, चिन्मयानंद यांनीही ती पोस्ट त्यांनी लिहिल्याची पुष्टी केली आहे.   रिपोर्टनुसार, चिन्मयानंद यांनी … Read more