लग्नाच्या काही दिवसातच कतरिना कैफकडून फॅमिली प्लॅनचा खुलासा; म्हणाली, जेव्हा मला मुलं होतील…

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची नुकतीच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली गेली आहे. या दोघांनी सर्वांच्या साक्षीने आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. या दोघांचा विवाहसोहळा राजस्थान मधील सवाई माधोपूर याठिकाणी पार पडला आहे. परंतु लग्नाचे काही दिवस उलटून गेल्यानंतर कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नुकताच सोशल मीडियावर कतरिना कैफचा एक जुना … Read more