फॅंड्री, सैराट, झुंड या तिन्ही सिनेमात समान सुत्र; बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरुन नागराज…
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मनोरंजन क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला होता. मात्र 2022 या वर्षात कलाविश्वाने प्रेक्षकांना अक्षरश: चित्रपटांची मेजवानी दिली आहे. एका पाठोपाठ उत्तम कथानक आणि आशय असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘झुंड’ हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ … Read more