फूलसुंदरी बाई

crime

आईवडिलांची हत्या करून पुरले घरातच, ७ दिवस तिथेच जेवला अन् झोपलाही, वाचा संपूर्ण प्रकरण…

छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) सरगुजा जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. पोटच्या गोळ्यानेच जन्मदात्या आई – वडिलांची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...