‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांना फुटला घाम, श्री राम बनण्यासाठी प्रभासची तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मागणी
साऊथचा सुपरस्टार प्रभास कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो, नुकताच तो जेव्हा कॅमेऱ्यासमोर आला तेव्हा त्याचा बदलेला लूक पाहून सगळेच अवाक् झाले. वास्तविक अभिनेत्याने आपल्या चित्रपटासाठी खूप वजन वाढवले आहे आणि सध्या तो बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ मुळे खूप चर्चेत आहे. बाहुबली अभिनेता प्रभासने बॅक टू बॅक दोन फ्लॉप सिनेमे दिले असले तरी निर्माते त्याच्यावर पैसे खर्च … Read more