फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१
‘हे कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसे घेऊन जातात’; सिद्धार्थ जाधवला फिल्मफेअर भेटल्यानंतर कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा
By Tushar P
—
झी मराठी वाहिनीवर नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१ (Filmfare Award Marathi 2021) या सोहळा पार पडला. या सोहळ्यास मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली ...