फायर

तोंडात पेट्रोल भरून स्टंट करणं पडलं महागात, दाढीला लागली आग, पहा भयानक व्हिडीओ

लोकं आगीचे खेळ दाखवतात. काही लोकांचे पोट त्यावरच चालते. आगीचे खेळ दाखवून ते पैसे कमावतात. पण आगीशी खेळणे काही जणांच्या जीवावर बेतलेले आपण अनेकवेळा ...